महासराव
महासराव

कल्लप्पा जवळ 2470 आंबे होते. त्याने एका पेटीत तीन डझन आंबे ठेवून अशा पंचवीस पेट्या विकल्या. उरलेल्या आंब्यापैकी 56 आंबे खराब निघाले, त्याने ते टाकून दिले तर त्याच्याकडे किती आंबे उरले आहेत?

पर्याय (Options):
a
1545
b
1514
✓ योग्य उत्तर
c
1415
d
1445
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२५ पेट्या × ३६ आंबे = ९०० आंबे विकले. एकूण कमी झालेले आंबे = ९०० + ५६ = ९५६. शिल्लक आंबे = २४७० - ९५६ = १५१४ आंबे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔