महासराव
महासराव

किती सरळ व्याज दराने रुपये २५० ची चार वर्षात रु ३०० रास होईल?

पर्याय (Options):
a
४%
b
६%
c
५%
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
व्याज = ५० रु. दर = (५० × १००) ÷ (२५० × ४) = ५००० ÷ १००० = '५%'. पर्याय (C) '५%' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔