महासराव
महासराव

खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा. अ) नाम हा अविकारी शब्द आहे. ब) एकाच जातीच्या वस्तुंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात. क) जेव्हा एखाद्या वस्तुला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्यास सामान्य नाम असे म्हणतात. ड) गुण, दोष, धर्म इत्यादींचा बोध होतो, त्यास भाववाचक नाम असे म्हणतात.

पर्याय (Options):
a
फक्त (अ) बरोबर
b
फक्त (ब) व (क) बरोबर
c
फक्त (ड) बरोबर
✓ योग्य उत्तर
d
फक्त (ब) आणि (ड) बरोबर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नाम हा विकारी शब्द असतो, त्यामुळे (अ) चुकीचे आहे. सामान्य नाम हे एकाच जातीच्या वस्तूंना दिले जाते, विशेष नाव एका विशिष्ट वस्तूला दिले जाते, त्यामुळे (ब) आणि (क) चुकीचे आहेत. गुण, दोष, धर्म यांचा बोध होणारे नाम भाववाचक नाम असते, त्यामुळे फक्त (ड) बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा