महासराव
महासराव

खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा?

पर्याय (Options):
a
अमूलाग्र x मुळापासून शेंड्यापर्यंत
✓ योग्य उत्तर
b
खरेदी x विक्री
c
ताजा x शिळा
d
नफा x तोटा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अमूलाग्र' या शब्दाचा अर्थ 'मुळापासून थेट शेंड्यापर्यंत' (संपूर्णपणे) असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा