महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडूने एकाच वर्षी दोन मेडल पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पटकाविले आहेत ?

पर्याय (Options):
a
नविना पटेल
b
अवनी लेखरा
✓ योग्य उत्तर
c
दिपा मलिक
d
एकता पटेल
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टोकियो पॅराऑलिम्पिक २०२० मध्ये नेमबाजीत सुवर्ण आणि कांस्य अशी दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला 'अवनी लेखरा' आहे. पर्याय (B) 'अवनी लेखरा' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔