महासराव
महासराव

खालीलपैकी कोणती टेकडी पुर्व आणि पश्चिम घाटास जोडते?

पर्याय (Options):
a
बिलीगिरी
b
निलगिरी
✓ योग्य उत्तर
c
निमगिरी
d
नल्लामल्ला
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दक्षिण भारतात पश्चिम घाट व पूर्व घाट यांच्या मिलनबिंदूवर 'निलगिरी' पर्वतरांग वसलेली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा