महासराव
महासराव

खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही?

पर्याय (Options):
a
मही
✓ योग्य उत्तर
b
गोदावरी
c
कृष्णा
d
कावेरी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तापी नदी तापी नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी दुसरी महत्त्वाची नदी आहे सातमाळा डोंगर व उत्तरेकडील सातपुडा पर्वत यांच्या मधून वाहणारी तापी नदी आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमधून तापी नदी वाहते. तापी नदीने उत्तर महाराष्ट्राचा भाग व्यापला आहे. मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वत रांगेत मुलताई व बैतूल येथे तापी नदीचा उगम होतो. अमरावती, अकोला, धुळे, बुलढाणा, नंदुरबार, वाशिम, जळगाव ही महाराष्ट्रातील महत्वाचे जिल्हे आहेत जे तापी नदीच्या खोयामध्ये येतात. भुलेश्वरी, पूर्णा, नळगंगा, मोरणा, गिरणा, शहानूर, पांजरा, नंदवान, हे तापी नदीच्या उपनद्या आहेत. नर्मदा नदी: पश्चिम वाहिनी नद्या तील सर्वात मोठी नदी म्हणजे नर्मदा नदी. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेत मध्ये अमरकंटक येथे होतो या नदीची एकूण लांबी 1290 किलो मीटर आहे. यापैकी नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी फक्त 54 किलोमीटर इतकी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा