महासराव
महासराव

खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्द नाहीत?

पर्याय (Options):
a
उजवा x डावा
b
गुरु×शिष्य
c
चढण×उतरण
d
आहार×भोजन
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'आहार' आणि 'भोजन' हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी नाहीत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा