महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही ?

पर्याय (Options):
a
उरण
b
खापरखेडा
c
अंबरनाथ
✓ योग्य उत्तर
d
परळी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उरण, खापरखेडा आणि परळी हे महाराष्ट्रातील प्रमुख विद्युत केंद्रे आहेत, परंतु अंबरनाथ हे ऊर्जा निर्मिती केंद्र नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा