महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता "अनुरक्त" शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

पर्याय (Options):
a
इच्छायुक्त
b
अनुरागी
c
प्रेमशब्द
d
अनासक्त
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अनुरक्त' म्हणजे आसक्त किंवा प्रेमयुक्त; तर 'अनासक्त' म्हणजे आसक्ती नसलेला (विरुद्धार्थी शब्द).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा