महासराव
महासराव

खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली होती?

पर्याय (Options):
a
गुरु सेवकसिंग
b
गुरु हरिसिंग
c
गुरु रामसिंग
✓ योग्य उत्तर
d
गुरु श्यामसिंग
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पंजाबमध्ये नामधारी शीखांची ब्रिटिशविरोधी 'कुका चळवळ' सतगुरू 'बाबा रामसिंग' यांनी संघटित केली होती. पर्याय (C) 'गुरु रामसिंग' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा