महासराव
महासराव

खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.

पर्याय (Options):
a
कर
b
पाणि
c
पद
✓ योग्य उत्तर
d
हस्त
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कर, पाणि आणि हस्त हे हाताचे समानार्थी शब्द आहेत; तर 'पद' म्हणजे पाय किंवा चरण.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा