महासराव
महासराव

खालील संख्यामालिकेतील क्रमाने येणारी संख्या ओळखा. 3, 7, 12, 18, …..

पर्याय (Options):
a
27
b
24
c
25
✓ योग्य उत्तर
d
26
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रमातील फरक अनुक्रमे +४, +५, +६ …; पुढचा फरक +७ → १८+७=२५, म्हणून उत्तर C.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔