महासराव
महासराव

खालील सामासिक शब्दाचा विग्रह सांगा. गोपाल

पर्याय (Options):
a
गोपाल काला करणार
b
गो चा पाला जमवणारा
c
गाई पाळणारा
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'गोपाल' या उपपद तत्पुरुष शब्दाचा योग्य विग्रह 'गाई पाळणारा' (किंवा गो संरक्षण करणारा) असा होतो. पर्याय (C) 'गाई पाळणारा' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा