महासराव
महासराव

खालील पैकी मुळ संख्यांचा गट कोणता?

पर्याय (Options):
a
3, 5, 7
✓ योग्य उत्तर
b
2, 4, 6
c
5,7, 9
d
3, 4, 5
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
3, 5 आणि 7 या तिन्ही संख्या फक्त 1 आणि स्वतःने विभाज्य असल्याने मुळ संख्या आहेत, तर 9 हे 3 ने विभाज्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔