महासराव
महासराव

खालील पैकी कोणत्या संख्येला 03 ने नि:शेष भाग जातो.

पर्याय (Options):
a
2342
b
3432
✓ योग्य उत्तर
c
5432
d
8224
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
3 ने भाग जाण्यासाठी अंकांची बेरीज 3 ने विभाज्य असावी; 3432 ची बेरीज 12 आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔