महासराव
महासराव

खालील पाच वाक्यांचा क्रम सुधारून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा. 1. शिक्षक वर्गात शिकवित होते. 2. वर्गात एकच हशा पिकला. 3. मंगेश मात्र पेंगत होता 4. शेवटी तो घोरू लागला. 5. वर्ग रंगून गेला होता.

पर्याय (Options):
a
31542
b
136425
c
15342
✓ योग्य उत्तर
d
51234
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यांचा योग्य क्रम 1‑5‑3‑4‑2 (15342) आहे, ज्यामुळे अर्थपूर्ण परिच्छेद तयार होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔