महासराव
महासराव

खालील अंक मालिकेत असे किती 7 आहेत की, जे 5 नंतर लगेच आले आहेत; पण त्यांच्यापुढे 3 आलेले नाहीत ? 5742557358574915735732755753

पर्याय (Options):
a
2
b
3
✓ योग्य उत्तर
c
4
d
5
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मालिकेत ५७ नंतर ३ नसलेले गट मोजल्यास असे एकूण '३' सात आढळतात. पर्याय (B) '3' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔