खाली जीवनसत्वे व त्या अभावी होणारे रोग यांची यादी दिली आहे. योग्य जोड्या जुळवा. जीवनसत्वे त्या अभावी होणारे रोग 1. अ जीवनसत्त्व अ. मुडदुस 2. ब जीवनसत्त्व ब. स्कर्व्ही 3. क जीवनसत्त्व क. रातांधळेपणा 4. ड जीवनसत्त्व ड. बेरीबेरी
कोरोना या आजाराचा उगम चीन देशात कोणत्या प्रांतात झाला असे मा...
खाली दिलेल्या पैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा कोणता आहे ?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Police Commissionerate Aurangabad Police Shipai Bharti 2019 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?
रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4: 8: 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?
एका आयाताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
(m 2 +18)/9 = 3 तर m = ?
एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली ?
📚 सामान्य विज्ञान (General Science) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?