महासराव
महासराव

खालीलपैकी RBI चे कोणते कर्तव्य नसते?

पर्याय (Options):
a
चलनी नोटांची निर्मिती करणे
b
सरकार ची बँक म्हणून कार्ये
c
पत पैशाचे नियंत्रण करणे
d
देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
देशाचे वार्षिक आर्थिक अंदाजपत्रक (केंद्रीय बजेट) तयार करण्याचे घटनात्मक काम केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे असते, रिझर्व्ह बँकेचे (RBI) नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा