महासराव
महासराव

कोविड-19 या आजारासाठी कारणीभूत असलेला SARS- CoV-2 ह व्हायरस खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो ?

पर्याय (Options):
a
RNA व्हायरस
✓ योग्य उत्तर
b
DNA व्हायरस
c
पॅरासाईट
d
प्रोटोझुआ
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
SARS-CoV-2 हा एक RNA व्हायरस आहे, ज्याचा जनुकीय साहित्य RNA स्वरूपात असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔