महासराव
महासराव

ज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते, त्यास …........... वाक्य म्हणतात.

पर्याय (Options):
a
संयुक्त वाक्य
b
केवल वाक्य
✓ योग्य उत्तर
c
मिश्र वाक्य
d
जोडाक्षर युक्त वाक्य
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
केवल वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा