#92📅 SRPF Group 06 Dhule 08 मे 2026 पेपर(2026) +1 गुण

जर 9 व्यक्ती एक काम 16 दिवसात पूर्ण करतात तर किती व्यक्ती ते काम 24 दिवसात पूर्ण करतील ?

पर्याय (Options):
a
6
✓ योग्य उत्तर
b
5
c
4
d
3
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सूत्र: M₁ × D₁ = M₂ × D₂. 9 × 16 = M₂ × 24. M₂ = (9 × 16) / 24 = 144 / 24 = 6 व्यक्ती.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा