महासराव
महासराव

‘जिंकू किंवा मरू, भारताचे शत्रु सोबत युद्ध करू’ या वाक्यामध्ये कोणता रस आहे?

पर्याय (Options):
a
करुण
b
श्रुंगार
c
वीर
✓ योग्य उत्तर
d
रौद्र
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यातील भाव वीरभाव दर्शवतो, ज्यात शौर्य आणि देशभक्तीची भावना आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔