महासराव
महासराव

इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल?

पर्याय (Options):
a
लाल
b
हिरवा
c
काळा
d
पांढरा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सप्तरंगांचे मिश्रण केल्यास सर्व रंग एकत्र येऊन पांढरा प्रकाश तयार होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा