महासराव
महासराव

जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यताप्राप्त होती व ती अजून ही आधुनिक काळात टिकून आहे, त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो?

पर्याय (Options):
a
अर्वाचीन
b
प्राकृत
c
अभिजात
✓ योग्य उत्तर
d
सांस्कृतीक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्राचीन काळात मान्यताप्राप्त असून आधुनिक काळातही टिकून असलेल्या भाषेला अभिजात भाषा म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔