महासराव
महासराव

‘जे चकाकते ते सारे सोने नसते. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

पर्याय (Options):
a
केवलवाक्य
b
संयुक्तवाक्य
c
नकारार्थी वाक्य
d
मिश्र वाक्य
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'जे चकाकते ते सारे सोने नसते' हे एक मिश्र वाक्य आहे कारण यात एक मुख्य व एक अवलंबी उपवाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा