महासराव
महासराव

जर CAT = 24, DOG = 26 तर HORSE साठी कोणता अंक असेल?

पर्याय (Options):
a
65
✓ योग्य उत्तर
b
64
c
66
d
70
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
→ CAT या शब्दातील अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज केलेली आहे. CAT = C + A + T = 3 + 1 + 20 = 24 HORSE या शब्दातील अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज करून HORSE = H + O + R+ S+E = 8 +15 + 18 +19 +5 = 65

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔