महासराव
महासराव

"इतिश्री होणे” या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ?

पर्याय (Options):
a
यश मिळवणे
b
समाप्त होणे
✓ योग्य उत्तर
c
अत्यानंद होणे
d
सर्व काही ठिक असणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'इतिश्री होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ 'समाप्त होणे किंवा शेवट होणे' असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा