महासराव
महासराव

इंग्रज सरकारने हद्दपार करून रत्नागिरीत नजरकैद करून ठेवलेले राजा थिबा कोणत्या देशाचे राजा होते?

पर्याय (Options):
a
नेपाळ
b
ब्रम्हदेश
✓ योग्य उत्तर
c
भुतान
d
थाईलंड
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इंग्रजांनी ब्रम्हदेशाचे (म्यानमार) राजा थिबा कोकणमधील रत्नागिरी येथे नजरकैद केले होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔