महासराव
महासराव

Indian Roads Congress याची स्थापना कधी झाली?

पर्याय (Options):
a
डिसेंबर 1934
✓ योग्य उत्तर
b
डिसेंबर 1948
c
डिसेंबर 2014
d
डिसेंबर 2020
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय रस्ते काँग्रेसची (Indian Roads Congress - IRC) स्थापना जयकर समितीच्या शिफारशीनुसार डिसेंबर १९३४ मध्ये झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा