एका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हटले, गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला मिरची म्हटले, व मिरचीला मोहरी म्हटले तर व्हॅलेटाईन डे साजरा करताना सांकेतिक भाषेत मैत्रिणीना काय देता येईल ?

In a sign language, if mustard is called rose, rose is called potato, potato is called chili, and chili is called mustard, what can be given to girlfriends in sign language while celebrating Valentine's Day?
पर्याय (Options):
a
मिरची
Chili
b
गुलाब
rose
c
बटाटा
potato
✓ योग्य उत्तर
d
मोहोरी
Mustard
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अक्षरमाला / सांकेतिक भाषा नियम: इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांचे अनुक्रमांक (A=1 ते Z=26) व त्यांच्यातील संबंधानुसार सांकेतिक रूप पर्याय (C) 'बटाटा' ठरते.

Alphabet / Sign Language Rules: According to the sequence of letters of the English alphabet (A=1 to Z=26) and their relationship, the symbolic form option (C) is 'potato'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा