📅मुंबई लोहमार्ग चालक पेपर 2024Google वर फॉलो करा

मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडुन नववा व उजवीकडुन सातवा आहे, तर त्या रांगेत एकुण मुले किती ?

In a row of boys, Suhas's position is 9th from the left and 7th from the right. How many boys are there in total in that row?
पर्याय (Options):
a
15
15
✓ योग्य उत्तर
b
16
16
c
14
14
d
17
17
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकूण मुले $= (डावीकडून क्रमांक + उजवीकडून क्रमांक) - 1 = (9 + 7) - 1 = 15$.

Total children $= (number from left + number from right) - 1 = (9 + 7) - 1 = 15$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा