📅Solapur Driver - सोलापूर चालक 2024 पेपरGoogle वर फॉलो करा

कवायतीसाठी जवानांच्या जेवढ्या रांगा आहेत, तेवढेच जवान प्रत्येक रांगेत आहेत. प्रत्येक रांगेसाठी एक कमांडर आहे, जर एकूण 484 जवान असतील, तर कवायतीसाठी उपलब्ध लोकांची संख्या किती आहे?

In a drill, the number of rows equals the number of soldiers per row. There is one commander for each row. If there are 484 soldiers, what is the total number of people involved?
पर्याय (Options):
a
484
484
b
500
500
c
462
462
d
506
506
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

रांगांची संख्या = $\sqrt{484} = 22$. सैनिक = 484. कमांडर (प्रत्येक रांगेला एक) = 22. एकूण लोक = $484 + 22 = 506$.

Number of queues = $\sqrt{484} = 22$. Soldiers = 484. Commanders (one per line) = 22. Total people = $484 + 22 = $506.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा