महासराव
महासराव

‘इहलोक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
कृतघ्न
b
परजाती
c
कृपण
d
परलोक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हा मृत्युलोक म्हणजे 'इहलोक'; आणि याच्या विरुद्ध मरणोत्तर दुसरा लोक म्हणजे 'परलोक'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा