#60📅 Gondia Police Bharti Paper(2024) +1 गुण

जर साखरेच्या मुल्यांत 20% ने वाढ होत असेल, तर एका गृहीणीला तिचा साखरेचा खप किती टक्के कमी करावा लागेल ज्या मुळे तिच्या खर्चात वाढ होणार नाही.

If the price of sugar increases by 20%, by what percentage must a housewife reduce her consumption of sugar so that her expenditure does not increase?
पर्याय (Options):
a
16.66 टक्के
16.66 percent
✓ योग्य उत्तर
b
13.33 टक्के
13.33 percent
c
25 टक्के
25 percent
d
40 टक्के
40 percent
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

खपत कपात: $ \frac{20}{100+20} \times 100 = 16.66 \% $

Consumption reduction: $ \frac{20}{100+20} \times 100 = 16.66 \% $

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा