#61📅 Gondia Police Bharti Paper(2024) +1 गुण

एक सायकल 2850 रुपयेला विकल्यावर एका दुकानदाराला 14 टक्के नफा होतो. दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला 8 टक्के नफा होईल ?

A shopkeeper gains 14% profit by selling a bicycle for ₹2850. For how much money should the shopkeeper sell the bicycle to gain 8% profit?
पर्याय (Options):
a
2600
2600
b
2700
2700
✓ योग्य उत्तर
c
2800
2800
d
3000
3000
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

खरेदी किंमत (CP) ₹2500 आहे. 8% नफ्यासाठी विक्री किंमत: $2500 \times 1.08 = 2700$ रुपये.

Purchase price (CP) is ₹2500. Selling price for 8% profit: $2500 \times 1.08 = 2700$ Rs.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा