#4📅 Ratnagiri Police Bharti Exam Paper 2024(2024) +1 गुण

जर शालनचे वय राधाच्या $8/7$ पट असेल व सध्या दोघींच्या वयाची बेरीज 45 असेल तर राधाचे आजचे वय किती?

If Shalan's age is 8/7 times Radha's age and the sum of their current ages is 45, what is Radha's current age?
पर्याय (Options):
a
20
20
b
21
21
✓ योग्य उत्तर
c
22
22
d
23
23
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

राधाचे वय $x$ मानू. शालन $= 8x/7$. म्हणून $x + 8x/7 = 45 \Rightarrow 15x/7 = 45 \Rightarrow x = 3 \times 7 = 21$.

Let Radha's age be $x$. Shalan $= 8x/7$. So $x + 8x/7 = 45 \Rightarrow 15x/7 = 45 \Rightarrow x = 3 \times 7 = 21$.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा