#5📅 Ratnagiri Police Bharti Exam Paper 2024(2024) +1 गुण

उधाणाची भरती कधी येते?

When does the spring tide (high tide) occur?
पर्याय (Options):
a
शुक्ल अष्टमी
Shukla Ashtami
b
कृष्ण अष्टमी
Krishna Ashtami
c
अमावस्या
new moon
✓ योग्य उत्तर
d
एकादशी
Ekadashi
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

उधाणाची भरती ही अमावस्या आणि पौर्णिमेला येते कारण या दिवशी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत असतात.

Udhana tides occur on new moon and full moon because on these days the sun, moon and earth are aligned.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अक्षांश–रेखांश, पृथ्वीची गती, वेळ व नकाशावाचन' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा