मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही?

If March 3rd is a Sunday, which day of the week will not appear five times in that month?
पर्याय (Options):
a
रविवार
sunday
b
गुरुवार
Thursday
✓ योग्य उत्तर
c
शुक्रवार
friday
d
शनिवार
Saturday
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मार्च महिन्यात 31 दिवस असतात. 1, 2, 3 तारखेला असलेले वार 5 वेळा येतात. 3 मार्च: रविवार. $\therefore$ 1 मार्च: शुक्रवार, 2 मार्च: शनिवार, 3 मार्च: रविवार. शुक्रवार, शनिवार, रविवार हे 5 वेळा येतील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 4 वेळा येतील. $\therefore$ गुरुवार 5 वेळा येणार नाही.

Adding 7 days or any multiple of 7 to a given day results in the exact same day of the week. Option (A) is correct.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'Active and Passive Voice (प्रयोग - कर्तरी व कर्मणी प्रयोग)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा