📅SRPF Group 9 Amaravati 2024 PaperGoogle वर फॉलो करा

निळा = हिरवा, हिरवा = पांढरा, पांढरा = पिवळा, पिवळा = काळा, काळा = लाल, लाल = तपकिरी, तर दुधाचा रंग कोणता?

If blue is green, green is white, white is yellow... what is the color of milk?
पर्याय (Options):
a
पिवळा
✓ योग्य उत्तर
b
पांढरा
c
तपकिरी
d
हिरवा
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दुधाचा रंग पांढरा असतो, आणि कोड मध्ये पांढऱ्याला पिवळा म्हटले आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा