📅सोलापूर ग्रामीण चालक पोलीस भरतीGoogle वर फॉलो करा

जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले आणि रिक्षाला मोटार म्हटले तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते ?

If Airplane is called Ship, Ship is called Bullock cart, Bullock cart is called Rickshaw and Rickshaw is called Motor, then which vehicle runs on water?
पर्याय (Options):
a
विमान
plane
b
मोटार
motor
c
जहाज
the ship
d
बैलगाडी
bullock cart
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पाण्यावर 'जहाज' चालते, आणि प्रश्नात जहाजाला 'बैलगाडी' म्हटले आहे.

A 'ship' moves on water, and the ship in question is called a 'bullock cart'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा