📅सातारा चालक पेपर 2024Google वर फॉलो करा

वाक्याचा प्रकार ओळखा 'ते विद्यार्थी दशेतले दिवस आठवले की मजा येते'.

Identify the sentence type: 'Thinking of those student days brings joy.'
पर्याय (Options):
a
प्रश्नार्थी
interrogative
b
मिश्रवाक्य
compound sentence
✓ योग्य उत्तर
c
संयुक्त् वाक्य
compound sentence
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ज्या वाक्यात एक मुख्य वाक्य व दुसरे गौण वाक्य असते आणि ती 'की' सारख्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात, त्यांना मिश्र वाक्य म्हणतात.

A sentence that has one main clause and another subordinate clause and they are joined by a double adverb like 'key' is called a compound sentence.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

वाक्यांचे प्रकार: अर्थावरून, क्रियापदावरून व रचनेवरून (केवल, मिश्र व संयुक्त वाक्य)

अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला 'वाक्य' म्हणतात. वाक्यांचे वर्गीकरण ३ निकषांवर केले जाते: १. आशयावरून / अर्थावरून (विधानार्...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

वाक्य रूपांतर पद्धती: होकारार्थी-नकारार्थी, प्रश्नार्थी-विधानार्थी व केवल-मिश्र-संयुक्त रूपांतर

वाक्याच्या मूळ अर्थाला किंचितही बाधा न आणता केवळ त्याच्या रचनेत किंवा स्वरूपात बदल करण्याच्या प्रक्रियेला 'वाक्य रूपांतर...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

वाक्य पृथक्करण (Sentence Analysis): उद्देश व विधेय विभाग आणि त्यांचे घटक

वाक्यातील प्रत्येक शब्दाचे किंवा घटक भागांचे परस्पर संबंध दाखवून त्यांचे घटक वेगवेगळे करून दाखवण्याच्या शास्त्रीय पद्धती...

वाचा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा