या गटात न बसणारी संख्या ओळखा.

Identify the number that does not fit into this group.
पर्याय (Options):
a
12/5
12/5
b
14/3
14/3
✓ योग्य उत्तर
c
17/4
17/4
d
7/2
7/2
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

१२/५ = २.४, १७/४ = ४.२५ आणि ७/२ = ३.५ हे खंडित (शांत) दशांश अपूर्णांक आहेत; तर १४/३ = ४.६६६... हा अखंड आवर्ती दशांश अपूर्णांक असल्याने गटात बसत नाही.

12/5 = 2.4, 17/4 = 4.25 and 7/2 = 3.5 are broken (quiet) decimal fractions; So 14/3 = 4.666... ​​does not fit into the group as it is a continuous recurring decimal fraction.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा