📅Solapur Driver - सोलापूर चालक 2024 पेपरGoogle वर फॉलो करा

'गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे' या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.

Identify the idiom that means 'to tell a secret to a third person'.
पर्याय (Options):
a
दृढ मैत्री होणे
Become a strong friend
b
ढवळाढवळ करणे
to interfere
c
षटकर्णी होणे
Being a hexagram
✓ योग्य उत्तर
d
शहानिशा करणे
to check
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

'षटकर्णी होणे' म्हणजे गुप्त गोष्ट चार कानांच्या बाहेर (म्हणजे तिसऱ्या व्यक्तीपर्यंत) जाणे.

'Being shatkarni' means passing the secret beyond the four ears (ie to the third person).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा