महासराव
महासराव

हु वेअर द शुद्राज' हा ग्रंथ कोणी लिहिला?

पर्याय (Options):
a
लो. टिळक
b
के.टी. तेलंग
c
लोकहितवादी
d
डॉ.आंबेडकर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
डाॅ. बाबासाहेबांचे साहित्य - थाॅट्स आॅन पाकिस्तान; बुध्द अॅण्यड हीज धम्हम; द प्राॅब्लेम आॅफ रुपी; गांधी अॅन्ड जिना; द. अनटचेबल्यस

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा