महासराव
महासराव

हरी, घरी कोण येऊन गेले ? सर्वनाम ओळखा.

पर्याय (Options):
a
हरी
b
घरी
c
कोण
✓ योग्य उत्तर
d
गेले
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वरील वाक्यात 'कोण' हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरले आहे. ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाटी होता, त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. उदा - कोण, काम, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा