सकाळी १० वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडेल ?

How many times will the minute hand cross the hour hand from 10 AM to 10 PM?
पर्याय (Options):
a
१२ वेळा
12 times
b
११ वेळा
11 times
✓ योग्य उत्तर
c
१४ वेळा
14 times
d
१३ वेळा
13 times
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

१२ तासांत मिनिटकाटा तासकाट्याला ११ वेळा ओलांडतो.

In 12 hours, the minute hand crosses the hour hand 11 times.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा