महासराव
महासराव

'हॉर्नबील उत्सव' भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

पर्याय (Options):
a
मणिपूर
b
नागालँड
✓ योग्य उत्तर
c
केरळ
d
गुजरात
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'हॉर्नबिल उत्सव' (Hornbill Festival - सणांचा सण) हा ईशान्य भारतातील नागालँड राज्यात दरवर्षी १ ते १० डिसेंबर दरम्यान साजरा केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔