हल्दिया बंदर ….. राज्यात आहे.
उज्जैन हे शहर ….. या नदीकाठी वसलेले आहे.
पंडित हरिप्रसाद चौरासिया ….. वाद्याचे वादक आहेत.
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Beed Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔२७ फेब्रुवारी ….. दिन म्हणून साजरा केला जातो.
रॉजर फेडरर ….. या खेळाचे खेळाडू आहेत.
५०० रुपये म्हणजे २० रुपयांच्या किती नोटा?
संतोष करंडक ट्रॉफी ….. खेळाशी संबंधीत आहे.
मालवण ….. फळांसाठी प्रसिध्द ठिकाण आहे.
7, 8, 11, 17, 27, 42, ?
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔बुंदेलखंड प्रदेशात कोणत्या प्रकारच्या ग्रामीण वसाहती आढळतात?
संख्या संबंध: योग्य पर्याय निवडून गणितीय कोडे सोडवा:
(पर्याय: 0.17, 0.10, 17, 19)
रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, पण सुरेक्षपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण आहे ?
नातेसंबंध: रोहन दिलीपला म्हणाला, "तुझ्या वडिलांची आई व माझी आजी या सख्ख्या बहिणी आहेत." तर दिलीपची आजी रोहनच्या वडिलांची नात्याने कोण लागेल?
तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. यात कुंभकर्ण काय आहे?
झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्यायाचे प्रकार आहेत.